विषय बॅच · कंबाईन गट-ब पूर्व
इतिहास: कंबाईन गट-ब पूर्व 2027
आधुनिक भारत, महाराष्ट्र आणि समाजसुधारकांसह गट-ब पूर्व परीक्षेचा संपूर्ण इतिहास, टॉपिकनुसार सराव पेपरसह.
- आधुनिक भारत, महाराष्ट्र व समाजसुधारक इ. सर्व घटक
- प्रत्येक टॉपिकच्या स्वतंत्र PDF नोट्स
- टॉपिकनुसार सराव पेपर (MCQ)
हा कोर्स कोणासाठी
- PSI, STI, ASO (गट-ब) पूर्व परीक्षा 2027 ची तयारी करणारे
- इतिहास विषय सुरुवातीपासून पक्का करायचा आहे असे विद्यार्थी
प्रवेश तीन टप्प्यांत
- 1"आत्ताच प्रवेश घ्या" दाबा आणि मोबाईल नंबर टाकून UPI ने पेमेंट करा.
- 2Play Store वरून MahaSpardha अॅप इन्स्टॉल करा.
- 3त्याच नंबरने लॉगिन करा. कोर्स लगेच दिसतो.
प्रश्न
कोर्स कसा मिळतो?
"आत्ताच प्रवेश घ्या" दाबा, मोबाईल नंबर टाकून UPI ने पेमेंट करा. नंतर Play Store वरून MahaSpardha अॅप इन्स्टॉल करून त्याच नंबरने लॉगिन करा. कोर्स लगेच दिसतो.
दाखवलेली किंमतच भरावी लागते का?
चेकआउटवर या किमतीवर GST आणि प्लॅटफॉर्म / हँडलिंग शुल्क जोडले जाते. भरायची एकूण रक्कम पेमेंटपूर्वी स्पष्ट दिसते.
कोर्स किती दिवस चालतो?
वैधता: खरेदीपासून 9 महिने. त्यानंतर कोर्स आपोआप बंद होतो.
व्हिडिओ कितीदा पाहता येतात?
प्रत्येक व्हिडिओ 6 वेळा पाहता येतो.
कोर्स कोणत्या भाषेत आहे?
संपूर्ण मराठीतून.
पैसे परत मिळतात का?
नाही. खरेदी केलेल्या कोर्सचे पैसे कोणत्याही परिस्थितीत परत दिले जात नाहीत. म्हणून खरेदीपूर्वी कोर्सची माहिती नीट वाचा आणि मोफत लाइव्ह मॉक व YouTube व्हिडिओ पाहा. परतावा धोरण