MPSC कंबाईन गट-क 2026: पदे, परीक्षा आणि तयारी
माहितीचा अधिकृत स्रोत: mpsc.gov.in. अर्ज करण्यापूर्वी व परीक्षेपूर्वी तिथे तपासा.
- एकूण पदे
- 16,717
- अर्जाची मुदत
- 13 ते 27 नोव्हेंबर 2026
- शुल्क भरण्याची मुदत
- 30 नोव्हेंबर 2026
- पूर्व परीक्षा
- 24 जानेवारी 2027
पूर्व परीक्षेला 60 दिवस उरले आहेत.
पूर्व परीक्षा कशी असते
- एकच पेपर100 प्रश्न, 60 मिनिटे. म्हणजे एका प्रश्नाला सरासरी 36 सेकंद.
- नकारात्मक गुणचुकीच्या उत्तराला पाव (0.25) गुण कमी. 4 चुका म्हणजे 1 गुण गेला.
- व्याकरण नाहीमराठी व इंग्रजी व्याकरण पूर्व परीक्षेत नसते; ते मुख्य परीक्षेत असते.
प्रश्नांचे विषय: इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, सामान्य विज्ञान, चालू घडामोडी, आणि गणित व बुद्धिमत्ता. विषयवार प्रश्नसंख्या आयोगाच्या अधिकृत योजनेत पाहा.
दर रविवारी मोफत लाइव्ह मॉक
संपूर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसोबत एकाच वेळी 100 प्रश्नांचा पेपर द्या. दुपारी 12:45 वाजता गुण, महाराष्ट्र रँक आणि जिल्हा रँक.
मोफत नोंदणी करापुढचा लाइव्ह मॉक
रविवार, 13 डिसेंबर 2026 · सकाळी 11:00 ते 12:00
उरलेल्या दिवसांत तयारी
- 1संपूर्ण उजळणी. सर्व विषयांची एकदा वेगाने उजळणी करा. कमकुवत विषयासाठी विषयवार बॅच घ्या.
- 2पेपर सराव. परीक्षेसारखे पूर्ण पेपर 60 मिनिटांत सोडवा आणि चुका समजून घ्या.
- 3रँक तपासा. दर रविवारी लाइव्ह मॉक देऊन तुम्ही इतरांच्या तुलनेत कुठे आहात ते पाहा.
गट-क साठी आमचे कोर्सेस
महाटेस्ट: कंबाईन गट-क व तलाठी पूर्व सराव पेपर
कंबाईन गट-क पूर्व
23 व्हिडिओ · 15 PDF · वैधता 30 जानेवारी 2027 पर्यंत
कंबाईन गट-क (तलाठी) फास्ट ट्रॅक रिव्हिजन
कंबाईन गट-क पूर्व
31 व्हिडिओ · 5 PDF · वैधता 30 जानेवारी 2027 पर्यंत
गणित व बुद्धिमत्ता: लास्ट रिव्हिजन
कंबाईन गट-क पूर्व
8 व्हिडिओ · वैधता 30 जानेवारी 2027 पर्यंत
विषयवार बॅच
इतिहास फास्ट ट्रॅक रिव्हिजन (कंबाईन गट-क)
कंबाईन गट-क पूर्व
10 व्हिडिओ · 2 PDF · वैधता 30 जानेवारी 2027 पर्यंत
भूगोल फास्ट ट्रॅक रिव्हिजन (कंबाईन गट-क)
कंबाईन गट-क पूर्व
12 व्हिडिओ · वैधता 30 जानेवारी 2027 पर्यंत
अर्थशास्त्र फास्ट ट्रॅक रिव्हिजन (कंबाईन गट-क)
कंबाईन गट-क पूर्व
10 व्हिडिओ · 1 PDF · वैधता 30 जानेवारी 2027 पर्यंत
कथा स्वातंत्र्याची: 350 प्रश्नांद्वारे संपूर्ण उजळणी (इतिहास)
कंबाईन गट-क पूर्व
11 व्हिडिओ · 2 PDF · वैधता खरेदीपासून 3 महिने
गट-क बद्दलचे प्रश्न
MPSC गट-क 2026 मध्ये किती पदे आहेत?
या वेळच्या जाहिरातीत आणि शुद्धिपत्रकानंतर एकूण 16,717 पदे आहेत. अंतिम संख्या mpsc.gov.in वर तपासा.
गट-क पूर्व परीक्षा कधी आहे?
पूर्व परीक्षा 24 जानेवारी 2027 रोजी आहे. प्रवेशपत्रावरील तारीख व वेळ अंतिम माना.
पूर्व परीक्षेत मराठी किंवा इंग्रजी व्याकरण असते का?
नाही. गट-क पूर्व परीक्षेत व्याकरणाचा पेपर नसतो. मराठी व इंग्रजी व्याकरण मुख्य परीक्षेत येते.
चुकीच्या उत्तराला गुण कापले जातात का?
हो. प्रत्येक चुकीच्या उत्तराला पाव (0.25) गुण कमी होतो. म्हणून अंदाजाने उत्तरे देणे टाळा.
घरून ऑनलाइन तयारी करता येते का?
हो. महास्पर्धाचे सर्व कोर्सेस मोबाईलवर MahaSpardha अॅपमध्ये आहेत, आणि दर रविवारी मोफत लाइव्ह मॉक ऑनलाइन होतो.