महास्पर्धाकोर्सेस

टेस्ट सिरीज · कंबाईन गट-क पूर्व · परीक्षेला 60 दिवस

महाटेस्ट: कंबाईन गट-क व तलाठी पूर्व सराव पेपर

परीक्षेआधी आयोगाच्या धर्तीवरचे 10 संपूर्ण पेपर सोडवा आणि तज्ञ शिक्षकांकडून प्रत्येक पेपरचे विश्लेषण समजून घ्या.

  • आयोगाच्या धर्तीवर 10 संपूर्ण सराव पेपर
  • प्रत्येक सराव पेपरची स्वतंत्र PDF
  • तज्ञ शिक्षकांकडून प्रत्येक पेपरचे सखोल विश्लेषण

हा कोर्स कोणासाठी

  • गट-क ची तयारी आधीपासून करणारे, ज्यांना आता नेमकी उजळणी हवी आहे
  • यंदा पहिल्यांदा परीक्षा देणारे, ज्यांना कमी वेळात संपूर्ण अभ्यासक्रम हवा आहे
  • राज्यसेवेची तयारी करणारे, जे गट-क सुद्धा देत आहेत

आधी मोफत तयारी तपासा

दर रविवारी सकाळी 11 वाजता मोफत लाइव्ह मॉक द्या आणि पेपर संपताच तुमचा महाराष्ट्र रँक पाहा.

प्रवेश तीन टप्प्यांत

  1. 1"आत्ताच प्रवेश घ्या" दाबा आणि मोबाईल नंबर टाकून UPI ने पेमेंट करा.
  2. 2Play Store वरून MahaSpardha अ‍ॅप इन्स्टॉल करा.
  3. 3त्याच नंबरने लॉगिन करा. कोर्स लगेच दिसतो.

प्रश्न

कोर्स कसा मिळतो?

"आत्ताच प्रवेश घ्या" दाबा, मोबाईल नंबर टाकून UPI ने पेमेंट करा. नंतर Play Store वरून MahaSpardha अ‍ॅप इन्स्टॉल करून त्याच नंबरने लॉगिन करा. कोर्स लगेच दिसतो.

दाखवलेली किंमतच भरावी लागते का?

चेकआउटवर या किमतीवर GST आणि प्लॅटफॉर्म / हँडलिंग शुल्क जोडले जाते. भरायची एकूण रक्कम पेमेंटपूर्वी स्पष्ट दिसते.

कोर्स किती दिवस चालतो?

वैधता: 30 जानेवारी 2027 पर्यंत. त्यानंतर कोर्स आपोआप बंद होतो.

व्हिडिओ कितीदा पाहता येतात?

प्रत्येक व्हिडिओ 6 वेळा पाहता येतो.

कोर्स कोणत्या भाषेत आहे?

संपूर्ण मराठीतून.

पैसे परत मिळतात का?

नाही. खरेदी केलेल्या कोर्सचे पैसे कोणत्याही परिस्थितीत परत दिले जात नाहीत. म्हणून खरेदीपूर्वी कोर्सची माहिती नीट वाचा आणि मोफत लाइव्ह मॉक व YouTube व्हिडिओ पाहा. परतावा धोरण

₹49
आत्ताच प्रवेश घ्या