महास्पर्धाकोर्सेस

विषय बॅच · कंबाईन मुख्य (गट ब व क)

मराठी व्याकरण: कंबाईन मुख्य (गट ब व क)

कंबाईन मुख्य परीक्षेच्या पेपर 1 मधील मराठीचा संपूर्ण अभ्यासक्रम. (गट-क पूर्व परीक्षेत व्याकरण नसते; ते मुख्य परीक्षेत असते.)

  • पेपर क्र. 1 मधील मराठीचा संपूर्ण अभ्यासक्रम
  • प्रत्येक टॉपिकच्या स्वतंत्र PDF नोट्स

हा कोर्स कोणासाठी

  • गट-ब किंवा गट-क मुख्य परीक्षेची तयारी आत्ताच सुरू करू इच्छिणारे
  • मराठी व्याकरणात गुण वाढवायचे आहेत असे विद्यार्थी

प्रवेश तीन टप्प्यांत

  1. 1"आत्ताच प्रवेश घ्या" दाबा आणि मोबाईल नंबर टाकून UPI ने पेमेंट करा.
  2. 2Play Store वरून MahaSpardha अ‍ॅप इन्स्टॉल करा.
  3. 3त्याच नंबरने लॉगिन करा. कोर्स लगेच दिसतो.

प्रश्न

कोर्स कसा मिळतो?

"आत्ताच प्रवेश घ्या" दाबा, मोबाईल नंबर टाकून UPI ने पेमेंट करा. नंतर Play Store वरून MahaSpardha अ‍ॅप इन्स्टॉल करून त्याच नंबरने लॉगिन करा. कोर्स लगेच दिसतो.

दाखवलेली किंमतच भरावी लागते का?

चेकआउटवर या किमतीवर GST आणि प्लॅटफॉर्म / हँडलिंग शुल्क जोडले जाते. भरायची एकूण रक्कम पेमेंटपूर्वी स्पष्ट दिसते.

कोर्स किती दिवस चालतो?

वैधता: खरेदीपासून 6 महिने. त्यानंतर कोर्स आपोआप बंद होतो.

व्हिडिओ कितीदा पाहता येतात?

प्रत्येक व्हिडिओ 6 वेळा पाहता येतो.

कोर्स कोणत्या भाषेत आहे?

संपूर्ण मराठीतून.

पैसे परत मिळतात का?

नाही. खरेदी केलेल्या कोर्सचे पैसे कोणत्याही परिस्थितीत परत दिले जात नाहीत. म्हणून खरेदीपूर्वी कोर्सची माहिती नीट वाचा आणि मोफत लाइव्ह मॉक व YouTube व्हिडिओ पाहा. परतावा धोरण

₹499₹1,999
आत्ताच प्रवेश घ्या